Total: 28 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 19
2 औषध निर्माता 08
3 क्ष-किरण तंत्रज्ञ 01
Total 28
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: D.Pharm/B.Pharm
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण (ii) रेडिओलॉजी/एक्सरे डिप्लोमा
वयाची अट:
पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 65 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 65 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: ठाणे
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: ठाणे महानगरपालिका भवन,सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, पांचपाखाडी, ठाणे- 400602
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2023 (05:30 PM)